Sunday, September 07, 2025 10:58:21 PM
नाशिकमधील इंदिरानगर परिसरात असलेल्या बोगद्या जवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या एका तरुण आणि त्याच्या मैत्रिणीवर झाडीत बसून दारू पिणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Ishwari Kuge
2025-05-28 08:43:49
दिन
घन्टा
मिनेट